Wednesday, 16 January 2013

पार्थ कॉम्पुटर अकॅडेमी बद्दल थोडक्यात ...

प्रिय मित्र हो गेली तीन वर्षा पासून पार्थ कॉम्पुटर आपल्या सेवेत 
नायगाव बाजार शहरात सतत काम करत आहे ,आणि आपण व आपल्या सहकाऱ्याने 
पार्थ कॉम्पुटर नायगाव शहरात नंबर 1 येण्यासती आपलं सहकार्य 
खूप महत्वाच ठरल मनूंच आज पार्थ कॉम्पुटर आपल्या सहकार्य मुळे नंबर 1वर आहोत . 
पण मित्र हो काळानुसार पार्थ कॉम्पुटर मध्ये बद्दल व्हावे .हि आपली व आमची गरज होती
म्हणूनच आम्ही पार्थ कॉम्पुटर ला आता एजूकेशन मध्ये बद्द्लण्याचा विचार केलो.
म्हणूनच पार्थ कॉम्पुटर ला   पार्थ कॉम्पुटर अकॅड मी मध्ये बद्द्लण्यात आले ..






नायगाव शहरात ऑनलाईन फॉर्म भरण्याचे एक मेव ठिकाण आता 
पार्थ कॉम्पुटर अकॅडमी 
भोले प्लाझा सराफा मार्केट नायगाव बझार 
राम सर 9766809253/9766809253


No comments:

Post a Comment